Home अंतर राष्ट्रीय IND vs AVS – भारताने टेस्ट मालिकेत टाॅस जिंकला

    IND vs AVS – भारताने टेस्ट मालिकेत टाॅस जिंकला

    46
    0

    पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) क्रिकेट विश्वातून एक अपडेट हाती आली असून.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बाॅर्डर – गावस्कर ट्राॅफीसाठी आज शुक्रवार पासून कसोटी मालिका खेळवली जात असून पहिल्या कसोटी मालिकेत नाणेफेक भारतीय संघाच्या वतीने जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान भारतीय संघाची धुरा जसप्रीत बुमराहकडे आहे.आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या  विजेतेपदाच्या सामान्यात पोहोचायचे असेल तर भारतीय क्रिकेट संघाला किमान ४-० असा विजय नोंदवावा लागेल.

    दरम्यान आजच्या कसोटी मालिकेत भारताकडून हर्षित राणा.कसोटीमध्ये पदार्पण करत आहे.दरम्यान भारतीय क्रिकेट संघ.यशस्वी जयस्वाल.केएल राहुल. देवदत्त पडिक्कल.विराट कोहली.ऋषभ पंत ( विकेट कीपर) ध्रुव जुरेल.नितीश कुमार रेड्डी.हर्षित राणा. जसप्रीत बुमराह (कर्णधार) मोहम्मद सिराज.आकाश‌ दीप असे खेळाडू आहेत.

    Previous articleभारतीय जनता पार्टीच्या एक्झिट पोलमध्ये मविआला फक्त १०० जागा
    Next article‘ महाविकास आघाडीचा आम्ही १२ तासांच्या आत मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊ ‘

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here