पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच क्रिकेटच्या वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.भारतीय क्रिकेटचा संघ १५० धावांवर ऑलआऊट झाला आहे.भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलिया गोलंदाजांच्या भेदक मा-या पुढे अक्षरशः गुडघे टेकले आहेत.दरम्यान भारतीय क्रिकेट संघाकडून कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केलेल्या नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४१ धावा केल्या आहेत.तर रिषभ पंतने ३७ धावा केल्या.दरम्यान या व्यतिरिक्त २६ धावांचे योगदान दिले आहे.आज पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे.