पुणे दिनांक २४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट हाती आली असून.भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी जोरात चर्चा सुरू झाली असून त्यांच्या मंत्रिमंडळात या नेत्यांचा समावेश असेल. चंद्रशेखर बावनकुळे.चंद्रकांत पाटील.मंगलप्रसाद लोढा.रविंद्र चव्हाण.सुधीर मुनगंटीवार.राधाकृष्ण विखे पाटील.आशिष शेलार.गणेश नाईक.प्रविण दरेकर. राहुल नार्वेकर.गिरीष महाजन.अतुल भातखळकर. नितेश राणे.राहूल कूल . संजय कुटे.माधुरी मिसाळ. पंकजा मुंडे.मंदा म्हात्रे.व देवयानी फरांदे.यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.