पुणे दिनांक २५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच दिल्लीतून एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती असून. दिल्ली मध्ये लवकरच विधान सभेच्या निवडणुका लागणार असून याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे.दरम्यान दिल्लीत आणखी तब्बल ८० हजार वयोवृद्धांना दरमहा २ हजार ५०० रुपये पेन्शन मिळणार आहे.दिल्लीत या पूर्वीच ६० ते ६९ वयोमानानुसार वृद्धांना दरमहा २०० रुपये पेन्शन मिळते . दरम्यान ७० किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना २ हजार ५०० रुपये पेन्शन मिळते .असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.