पुणे दिनांक २५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच कोल्हापूर येथून खळबळजनक अपडेट हाती आली असून.कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापुरात गोळीबार झाल्याची घटना घडली असून या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भंगार व्यावसायाच्या वादातून दोन गटात गावठी पिस्तूल मधून गोळीबार झाल्याची घटना घडली असून दरम्यान या सर्व घटनाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान या गोळीबाराच्या आरोपावरून एकूण १२ जणांना पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले असून यातील एकूण ४ जण हे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.