पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट चंदीगड येथून आली आहे.चंदीगड येथील सेक्टर -२६ मधील डेयोरा व सेवले या दोन नाईट क्लबबाहेर दिनांक २५ नोव्हेंबर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाईक वरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने येऊन स्फोट घडवून आणले होते.दरम्यान या स्फोटानंतर आता जबाबदारी लाॅरेन्स बिश्नोई ग्रुपच्या गोल्डी ब्रार आणि रोहित गोदरा यांनी घेतली आहे.दरम्यान या स्फोटा बाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत हे स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात आले.दरम्यान या स्फोटानंतर पोलिसांनी 👮 या घटनेचा संबंध दहशतवादी कारवायांशीही जोडण्यात येते आहे. दरम्यान या स्फोटानंतर चंदीगडचे पोलिस यांचा अधिक तपास करत आहेत.