पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरुन म्हणजे च बांग्लादेशातून अपडेट हाती आली असून.दरम्यान बांग्लादेशात इस्कॉनचे सचिव चिन्मय कृष्णा दास यांना अटक करण्यात आली आहे.त्या संदर्भात आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्टीकरण देत दास यांच्या अटकेचा निषेध केला आहे.दरम्यान बांग्लादेशात हिंदूविरोधात हिंसाचार करणारे उघडपणे फिरताना दिसत आहेत.परंतू कायदेशीर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या धार्मिक नेत्यांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान बांग्लादेशाने हिंदू आणि अल्पसंख्यांकांना सुरक्षा तातडीने प्रदान करण्यात यावी.असे आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.