Home Breaking News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला.काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला.काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहाणार

39
0

पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होऊन १४ वी विधानसभा आज बरखास्त झाली आहे. आज मंगळवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे.दरम्यान याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला   राजीनामा दिला आहे.दरम्यान राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे कामकाज पहाणार आहेत.

Previous articleमुंबईतील २६/११ हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली
Next articleकोळशाने भरलेली मालगाडीचे रॅक उलटले लोहमार्ग विस्कळीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here