पुणे दिनांक २९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबईतून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पाॅर्नोग्राफी केस संदर्भात आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीच्या अधिकारी यांनी ही छापेमारी केली आहे.दरम्यान शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या कार्यालयावर देखील छापेमारी करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांन कडून माहिती मिळत आहे.दरम्यान यापूर्वी देखील शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती.दरम्यान आज सकाळीच मुंबईतील सांताक्रूझ येथील निवासस्थानी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीने छापेमारी करताच एकच खळबळ उडाली आहे.