पुणे दिनांक ३० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.काळजीवाहू मुख्यमंत्रीपद हे असंवैधानिक आहे.असे महत्त्वपूर्ण विधान पुण्यातील कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केले आहे.याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.तसेच त्यांनी म्हटले आहे की.काळजीवाहू मुख्यमंत्री ही संकल्पना संविधानामध्ये नाही.सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची परिस्थिती आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.दरम्यान संविधान केवळ निवडणूक प्रचार काळात बोलण्याचा विषय आहे का ? असा प्रश्न देखील सरोदे यांनी उपस्थित केला आहे.