पुणे दिनांक ३० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबई येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच माझी आमदार बाबा सिद्दिकी यांची ऑक्टोबरमध्ये मुंबईत गॅंगस्टर लाॅरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 👮 अटक करण्यात आलेल्या एकूण २६ आरोपीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्या हत्याचा आदेश गॅंगस्टर लाॅरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई यानेच दिल्या नंतर गुंडांनी त्यांची हत्या करण्यात आली आहे.दरम्यान अनमोल बिश्नोई याला या हत्या प्रकरणी अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.