Home Breaking News आशिया चषकात भारताने जपानवर २११ धावांनी मिळवला विजय

आशिया चषकात भारताने जपानवर २११ धावांनी मिळवला विजय

72
0

पुणे दिनांक २ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती क्रिकेट 🏏 विश्वातून एक अपडेट आली असून.अंडर -१९ आशिया चषकातील‌ जपान विरुद्धाच्या सामन्यात भारताने तब्बल २११ धावांनी विजय मिळवला आहे.दरम्यान या सामन्यात भारताने षटकार व चौकारांची बरसात केली.व ३३९ धावांचा 🗻 डोंगर रचला.तर जपानचा संघ केवळ १२८ धावांपर्यंतच मजल मारु शकला आहे.दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार मोहम्मद अमानने नाबाद १२२ धावांची तुफान खेळी केली आहे.तर के.पी.कार्तिक व आयुष म्हात्रे यांनी अर्धशतक केले आहे.दरम्यान भारतीय संघाच्या वतीने ८ षटकार व २५ चौकार लगावले आहे.

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांचा राजीनामा
Next articleदिल्लीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here