पुणे दिनांक २ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे थोड्याच वेळापूर्वी दिल्लीत दाखल झाले आहेत.दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार दिल्लीत ते कौंटुबिक भेटीगाठी घेण्यासाठी दाखल झाले आहेत.दरम्यान रात्री उशिरा अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबत बैठक होण्याची शक्यता आहे.दरम्यान कौंटुबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत.दरम्यान त्यांच्या सोबत त्यांचे जेष्ठ चिरंजीव पार्थ पवार देखील आहेत.दरम्यान अजून महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्रीपदाच्या अधिकृत घोषणेची एकप्रकारे अद्याप प्रतिक्षा आहे.