पुणे दिनांक २ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजधानी दिल्लीतून राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.दिल्लीत राजसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस काॅग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे.सदरच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष अजित पवार, कार्यअध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल.तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे.व पार्थ पवार.इत्यादी उपस्थित आहेत. दरम्यान मंत्रीमंडळाच्या शपथविधीपूर्वी पक्षाची भूमिका निश्चित करण्यासंदर्भात सदरच्या बैठकीत चर्चा होत असल्याची सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.दरम्यान अजित पवार सध्या कौंटुबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्ली दौऱ्यावर आहेत.