पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक दक्षिणेतील राज्यांमधून खळबळजनक अपडेट आली असून.फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेतील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे.त्यामुळे खबरदारी चार उपय म्हणून कर्नाटकातील म्हैसूर.चिक्कमंगलुरु .चामराजनगर.उड्डपी.मंड्या .कोडागु.रामनगरा .कोलार चिक्काबल्लापूर.येथील शाळा.व महाविद्यालयांना आज ३ डिसेंबर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच केरळ मधील त्रिशूर जिल्ह्यांसह काही भागात उद्या आणि तामिळनाडूतील कुड्डालोर.विल्लुपुरम तसेच तिरुवन्नमलाई येथील शाळांना व महाविद्यालये आज सुट्टी देण्यात आली आहे.