पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक अपडेट आली असून.भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल.कारण भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता घ्यायची आहे आणि या बाबत आपण एकनाथ शिंदे यांना त्याचवेळी सांगितले होते.असे व्यक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले आहे.आता या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांची खरंच कोंडी केली जात आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.