Home भूकंप तेलंगणामध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप लोकांमध्ये भितीचे वातावरण

तेलंगणामध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप लोकांमध्ये भितीचे वातावरण

58
0

पुणे दिनांक ४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक तेलंगणा येथून खळबळ जनक अपडेट आली असून.तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहे.नॅशनल‌ सेंटर फॉर सिस्माॅलाॅजीनुसार ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असल्याचे बोलले जात आहे.याचे धक्के हैदराबाद.हनुमाकोंडा.खम्मम.कोथागुडेम .मनुगुरु. गोदावरी.खानी.भूपालपल्ली.चारला.चिंताकणी. भद्रचलम . विजयवाडा.येथे हे धक्के जाणवले आहेत. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.५.० तीव्रतेच्या वर भूकंप धोकादायक मानला जातो.

Previous articleपुणे -कोल्हापूर व १० जिल्ह्यात आवकाळी पावसाचे संकट,फेगल चक्रीवादळाचा फटका ४८ तासात मुसळधार पाऊस
Next articleतेलंगणा नंतर महाराष्ट्रात देखील आज सकाळी साडेसात वाजता गडचिरोली मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के नागरिक घराबाहेर पळाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here