पुणे दिनांक ५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबईतून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.महायुतीचे देवेंद्र फडणवीस यांचा आज मुंबईत शपथविधी सोहळा पार पडत आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांकडून निमंत्रण पत्रिका काढण्यात आल्या, विशेष म्हणजे तिन्ही पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे नाव आहे.तर शिंदेंच्या पत्रिकेवर केवळ फडणवीस यांचे नाव आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नसल्याची चर्चा वाढली आहे.