पुणे दिनांक ५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक दिल्लीमधून राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.काॅग्रेस पक्षाच्या वायनाड येथील खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे.दरम्यान ससंदभवनातील शाहांच्या कार्यालयात सदरची भेट झाली आहे.यावेळी वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याची विनंती प्रियांका गांधी यांनी केली आहे.शक्य तेवढी मदत करु असे आश्र्वासन देखील यावेळी अमित शाहांनी दिल्याची माहिती आहे.दरम्यान या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.