पुणे दिनांक ५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट दिल्ली आली असून.भारतीय जनता पार्टीला हरियाणा व महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यात यश आले आहे.तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले आहे.यावर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा दावा केला आहे. महाराष्ट्राची निवडणुक कशी जिंकली, तसेच हरियाणा मध्ये देखील कसा विजय मिळवला हे मी पूर्ण देशाला सांगणार आहे.येणा-या दोन दिवसांत मी याचा पर्दाफाश करणार आहे.या संपूर्ण कटाचे पुरावे माझ्या कडे आहेत.तसेच मला साक्षीदार देखील मिळाले आहेत.असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की