पुणे दिनांक ५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्रातील ICICI बॅंकेच्या तीन कार्यालयावर GST विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे.सदरची कारवाई ही अद्याप सुरू आहे.दरम्यान या शोध मोहीमेबाबत बॅंकेकडून एक्सचेंजेसनाही कळविण्यात आले आहे.बॅंकेने स्टाॅक एक्सचेंजला सांगितले आहे की.बॅंक जीएसटी अधिका-यांना विनंती विनंती केल्यानुसार डेटा प्रदान करण्यासाठी पूर्ण सहकार्य करत आहे.