पुणे दिनांक ६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून.सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शाहजीबापू पाटिल यांचे पुतणे सागर पाटील यांची कार्यालयासमोर लावलेल्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करुन काच फोडली आहे.दरम्यान सागर पाटील शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर युवासेनेचे प्रसिद्ध प्रमुख आहेत.दरम्यान या संपूर्ण घटनेची माहिती शंभुराजे देसाई यांनी घेतली आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.