पुणे दिनांक ८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती क्रिकेट 🏏 विश्वातून एक अपडेट हाती आली असून.भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात फक्त १७५ धावां वरच ऑलआऊट झाला आहे.आता ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी फक्त १९ धावांची गरज आहे. तर जवळपास दुसरा कसोटी सामना भारताच्या हातून गेल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.दरम्यान भारता कडून नितीशने ४२ धावांची खेळी केली आहे.तर यशस्वी जयस्वालने फक्त २४ धावा केल्या आहेत.तर रिषभ पंतने देखील २८ धावाच केल्या आहेत.दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या आहेत.तर मिचेल २ विकेट मिळविल्या आहेत.