पुणे दिनांक ८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सोलपूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथून अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे की.निवडणुकी संदर्भात नागरिकांच्या व मतदारांच्या मनात शंका आहे.सध्याच्य निवडणूक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.तसेच येथील ग्रामस्थांचा EVM च्या मतदान आकडेवारीवर आक्षेप आहे.दरम्यान सोलापूर जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा यांनी गावकऱ्यांना त्यांच्याच गावात १४४ जमावबंदीचा कायदा लावण्यात आला आहे. दरम्यान अनेक देशांमध्ये EVM वर निवडणूक घेणे बंद केले आहे.तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज तालुक्यातील मारकडवाडी गावांचे नाव संपूर्ण देशात झाले आहे.व येथील ग्रामस्थांचे अभिनंदन होत आहे. आम्हाला EVM पद्धतीने मतदान नको तर जुन्या बॅलेट पेपरवर पध्दतीने मतदान पाहिजे असे पवार यांनी आज मारकडवाडीत म्हटले आहे.