Home Breaking News मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ ३० प्रवासी असलेली बोट ⛵ उलटली

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ ३० प्रवासी असलेली बोट ⛵ उलटली

28
0

पुणे दिनांक १८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट मुंबईमधून आली आहे.मुंब‌ईतील गेट वे ऑफ इंडिया जवळ एक प्रवासी बोट उलटली आहे.दरम्यान या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची बोट ही एलिफंटाला जात होती.त्याच दरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे.सदरच्या प्रवासी बोटीत एकूण ३० प्रवासी होते.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान सदर दुर्घटना नंतर युद्ध पातळीवर मदत कार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.दरम्यान समुद्रात दोन बोटी मध्ये धडक झाल्याने ही घटना घडली आहे.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान या प्रवासी दुर्घटनेची माहिती मिळताच इतर बोटी मदतीला धावून आले आहेत. दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झाल्या बद्दल प्रथम दर्शनी वृत्त मिळत आहे.

Previous articleएम‌आर‌एन‌ए . कॅन्सरची लस तयार… मोफत मध्ये देणार रशिया!
Next articleनैदलाच्या स्पीड बोटीने खासगी प्रवासी बोट निलकमला धडक दिल्याने मोठी दुर्घटना,८४ प्रवासी पैकी १ जाणांचा मृत्यू तर ७७ जणांना वाचवले ५ प्रवासी बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here