पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक दिल्लीतून खळबळ जनक अपडेट आली असून.भारतीय जनता पार्टीच्या वतीने अदानी प्रकरणावर संसदेत चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला.यावरुन भारतीय जनता पार्टीने सुरुवाती पासूनच गोंधळ निर्माण केला होता.यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वक्तव्य केले आहे.भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आंबेडकरविरोधी आहे.तर आज पुन्हा भारतीय जनता पार्टीने नवीन खेळी केली.भारतीय जनता पार्टीचे खासदार संसदेच्या पाय-यांवर लाठ्या घेऊन उभे होते.आणि आम्हाला संसदेत आत जाऊ देत नव्हते.आम्ही शांततेत संसदेत जात होतो.असे राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.