पुणे दिनांक २१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्या संपल्या राज्यातील एकूण २३ अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.दरम्यान लवकरच मंत्रीमंडळा चे वाटप करण्यात येणार आहे.एकदम एका दणक्यात या अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच यातील काही अधिकारी यांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे.दरम्यान आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी मंत्र्यांची विभागणी केली जाईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.