पुणे दिनांक २५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज बुधवार २५ डिसेंबर म्हणजेच ख्रिसमस ख्रिस्ती बांधवांचा सण आजच्या दिवसी सर्व ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म दिवस आजच्या दिवशीच प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. म्हणून संपूर्ण जगभरात आजच्या दिवशी ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यालाच नाताळ देखील म्हणतात.या आजच्या नाताळ सणांमध्ये एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. तसेच प्रथा देखील आहे.दरम्यान या सणाच्या काळात लहान मुलांना 🎅 सांताक्लाॅजच्या वेशात येऊन भेट वस्तू देतात.तसेच येशू ख्रिस्ताच्या जन्म दिवस म्हणून या दिवशी केक 🍰 कापण्याची देखील परंपरा आहे. तर तुम्हा सर्वांना पोलखोलनामा ई मराठी डिजीटल पेपर टीमच्या माध्यमातून मेरी ख्रिसमस!