Home Breaking News पुण्यातील बी टी कवडे रोडवर सीएनजी रिक्षामध्ये स्फोट एकाचा मृत्यू तीनजण जखमी

पुण्यातील बी टी कवडे रोडवर सीएनजी रिक्षामध्ये स्फोट एकाचा मृत्यू तीनजण जखमी

76
0

पुणे दिनांक २७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पुणे बी टी कवडे रोडवर एका गॅरेज मध्ये उभ्या असलेल्या सीएनजी रिक्षामध्ये अचानकपणे स्फोट झाला आहे.सदर घटनेत रिक्षामध्ये बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.तर अन्य तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्याश बी टी कवडे रोडवरील नवशा गणपती पुढे भंगार मालाचा साठा असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये हा स्फोट झाला आहे. दरम्यान सदर स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व पोलिस तातडीने दखल झाले आहेत.

दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.आज शुक्रवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील बी टी कवडे रोडवर असलेल्या भंगाराच्या दुकानात जुन्या फ्रिजच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की.यात एक जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.तर अन्य तीनजण हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.दरम्यान या स्फोटानंतर पोलिस कारवाई करत आहेत.दरम्यान या स्फोटानंतर बी टी कवडे रोडवरील भागात एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleपनवेल मधील गोपिका व कोयल छमछम बारवर गुन्हे शाखेची कारवाई
Next articleमद्यधुंद टेप्मो चालकाने घाटकोपरमध्यये ५ ते ६ जणांना चिरडल्याने एक महिलेचा मृत्यू चालक गजाआड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here