Home Breaking News काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्रींचे निधन

काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्रींचे निधन

82
0

पुणे दिनांक २९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाना पटोले यांच्या मातोश्री मिराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. दरम्यान त्याच्या पार्थिवावर आज दुपारी भंडारा जिल्ह्यातील सुकळी गावात अंत्यविधी होणार आहे. मातोश्रीच्या निधानामुळे नाना पटोले यांना धक्का बसला आहे.त्यांना आधार देण्यासाठी नातेवाईक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते आणि नेते सुकळीत दाखल झाले आहेत.

Previous articleदक्षिण कोरियाय १८१ जणांना घेऊन जाणारे विमान क्रॅश २८ प्रवाशांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती
Next articleसीएनजी पुन्हा एकदा महागला वाहन चालकांना झटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here