Home Breaking News दक्षिण कोरियाय १८१ जणांना घेऊन जाणारे विमान क्रॅश २८ प्रवाशांचा मृत्यू, मृतांची...

दक्षिण कोरियाय १८१ जणांना घेऊन जाणारे विमान क्रॅश २८ प्रवाशांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती

79
0

पुणे दिनांक २९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार दक्षिण कोरीयात १८१ जणांना घेऊन जाणारे विमान कोसळून एकूण २८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान लॅंडिंग होत असतानाच हे विमान धावपट्टीवरुन घसरल्याने मोठा अपघात झाला असून दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरुन घसरले व क्रॅश झाले .त्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे जेजू एअरचे विमान ११७५ प्रवासी व सह फ्लाईट अटेडंट्स घेऊन थायलंड वरुन परतत होते.आणि अचानकपणे लॅडिंग दरम्यान क्रॅश झाले.दरम्यान हे विमान क्रॅश झाल्यानंतर त्यामधून धूर निघत आहे.याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Previous articleमस्साजोग गावाचे सरपंच यांच्या हत्यातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
Next articleकाॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्रींचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here