पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज ३ जानेवारी स्त्री शिक्षणासाठी लढा देऊन अपार कष्ट घेणा-या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस आज मुली शिकू लागल्या आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ते फक्त या माऊलीमुळेच भारत देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून आज संपूर्ण देश त्यांना ओळखतो.दरम्यान सावित्रीबाई फुले यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे.३ जानेवारी १८३१ रोजी झाला.दरम्यान त्यावेळी महिला सशक्तीकरणसाठी लढा देण्या-या अशा महान माऊली सावित्रीबाई फुले यांना मन:पूर्वक अभिवादन.