पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबई येथून खळबळ जनक अपडेट आली असून.आज मुंबईत गोळीबारा च्या दोन घटना घडल्या आहेत.आज सकाळी सानपाडा येथील रेल्वे स्टेशन जवळील माॅल जवळ बाईक वरुन आलेल्या दोन तरुणांनी एकावर गोळीबार केला आहे.त्यात एकजण गंभीर आहे.तसेच आता आज पुन्हा एकदा मुंबई येथील मिरारोड भागात पुन्हा गोळीबाराची दुसरी घटना घडली आहे.यात एक जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर या भागात एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.