Home Breaking News भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू

भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू

91
0

पुणे दिनांक ५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक गुजरात मधून खळबळ जनक अपडेट आली असून ‌.गुजरात येथील पोरबंदर विमानतळावर भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून सदरच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान व वैद्यकीय पथक हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.दरम्यान भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर एएल‌एच ध्रुव हे नेहमी प्रमाणेच आज देखील उड्डाण करत असतानाच अचानकपणे ते कोसळून सदरचा अपघात झाला आहे. दरम्यान गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर पोरबंदरच्या  किना-याजवळ अरबी समुद्रात पडले होते.अशी माहिती मिळत आहे.

Previous articleमालमत्ता आपल्या नावावर घेऊन वृध्द आई-वडिलांना वा-यावर सोडणा-या मुलांना उच्च न्यायालयाचा मोठा दणका
Next article” आवदा कंपनीच्या खंडणीची डील धनंजय मुंडेंच्या सातपुडा या शासकीय बंगाल्यावर निवडणुकीसाठी ५० लाख दिले ” सुरेश धस यांनी डी.एम.ची पुण्यात केली पोलखोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here