Home Breaking News अनुज थापनचा बदला घेण्यासाठी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली?

अनुज थापनचा बदला घेण्यासाठी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली?

61
0

पुणे दिनांक ६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईवरून खळबळ जनक अपडेट आली असून.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली.त्यानंतर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बाबा सिद्दिकी यांच्या हत्याचे कारण सांगितले आहे.पोलिस कोठडीत आत्महत्या केलेल्या अनुज थापनचा बदला घेण्यासाठी व अभिनेता सलमान खान सोबतची जवळीक तसेच बिष्णोई गॅंगची दहशत प्रास्थापित करण्यासाठी या तीन प्रमुख कारणांने बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली आहे.असे मुंबई पोलिसांनी 👮 न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

Previous articleउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा गज‌आड
Next articleपुण्यातील पाच शिवसेनेचे नगरसेवक आज मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात प्रवेश करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here