पुणे दिनांक ६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक धाराशिव येथून खळबळ जनक अपडेट आली असून.धाराशिव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.या मारहाणीत एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.मृतात तीन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.मारहाणीत अन्य काही जण गंभीर रित्या जखमी झाले असून.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर १० संशयितांना पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले आहे.दरम्यान या घटने बद्दल पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.धाराशिव येथील बावी पिडी येथे काल रात्री शेतात पाणी देण्या घ्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. अशी प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळत आहे. तसेच सदरची हाणामारी ही पारधी समाजातील दोन गटात झाली आहे.सदर हाणामारी प्रकरणी पोलिसांनी 👮 एकूण १० संशयितांना ताब्यात घेतले आहे.या बाबत चा पुढील तपास पोलिस करीत.असून यात मयत झालेल्या चार जणांचा मृत्यूदेह हा पोस्ट मार्टम करीता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.