Home Breaking News महाराष्ट्रातील आठ आय‌एएस अधिका-यांच्या बदल्या

महाराष्ट्रातील आठ आय‌एएस अधिका-यांच्या बदल्या

47
0

पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक मुंबईतून अपडेट हाती आली असून.राज्यातील एकूण आठ आय‌एएस अधिका-यांच्या बदल्या तातडीने करण्यात आल्या आहेत.१) अतुल पाटणे – सचिव पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य. २) ऋचा बागला -सचिव , वित्त विभाग, मंत्रालय.         ३) अंशु सिन्हा – प्रधान सचिव.सहकार आणि वस्त्रोद्योग ४) एन.नवीन सोना – प्रधान सचिव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.५) डॉ.रामास्वामी एन – सचिव कृषी आणि ADF .६) वीरेंद्र सिंह – सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग.७) प्रदीप पी – CEO , महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ८) माणिक गुरुसाल – आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण‌ , अशा आठ आय‌एएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Previous articleनेपाळ तिबेट भूकंपातील मृतांचा आकडा पोहोचला १२५ वर !
Next articleपुण्यातील आयटी कंपनीत धारदार शस्त्राने वार केलेल्या युवतीचा उपचारा दरम्यान मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here