Home Breaking News पुणे विद्याच्या माहेरघर पण सार्वजनिक ठिकाणी तळीरामांच्या गैरवर्तनाचा सर्वसामान्य जनतेला त्रास

पुणे विद्याच्या माहेरघर पण सार्वजनिक ठिकाणी तळीरामांच्या गैरवर्तनाचा सर्वसामान्य जनतेला त्रास

58
0

पुणे दिनांक १३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील विद्याच्या माहेरघरातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पुण्यातील लक्ष्मी नारायण थिएटर एक संतापजनक प्रकार आता समोर आला आहे.दरम्यान या भागात पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.या ठिकाणी काही बेशिस्त नागरिकांनी चक्क भरदिवसा रस्त्यावरच मद्यप्राशन करत आहेत.दरम्यान अशा घटनांकडे पोलिसांचा कानाडोळा हा उघड झाला आहे. दरम्यान अशा प्रकरणांमुळे महिलांचा सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.असे चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे . मात्र आता या पुण्यात भरदिवसा तळीरामाचा गैरवर्तनाचा नागरिक व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान या सर्व गोष्टीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे एकंदरीत दिसत आहे.

Previous articleपोलिसांचा बंदोबस्त मोबाईल टॉवरपशी, धनंजय देशमुख व गावकरी पाण्याच्या टाकीवर पोलिसाना पत्ताच नाही
Next articleपुणेरी चोरट्यांचा चक्क महामेट्रोलाच हिसका, मेट्रोचे २ लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरले, सहाजण गजा‌आड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here