Home Breaking News प्रयागराजमध्ये महाकुंभमधील आगीच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री योगींकडून पाहाणी

प्रयागराजमध्ये महाकुंभमधील आगीच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री योगींकडून पाहाणी

67
0

पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथून अपडेट आली असून.उत्तरप्रदेशचे  मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी घटनास्थळाची पाहाणी केली आहे.तसेच येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.दरम्यान महाकुंभ मेळाव्यातील एका तंबू ⛺ मध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग लागली होती.अशी माहिती आता समोर आली आहे.दरम्यान  या आगीत एकूण १० ते १५ तंबू जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदरची आग ही तातडीने आटोक्यात आणली आहे.दरम्यान या आगीत सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.तसेच यात कोणीही जखमी झालेले नाही.

Previous articleगोव्यात पॅराग्लायडर दरीत कोसळून दोन जणांचा मृत्यू एक महिला पुण्यातील
Next articleमहाकुंभ मेळाव्यातील आग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री योगींना फोन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here