पुणे दिनांक २० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक हाती अपडेट आली असून. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाती आरोपी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.यासाठी राज्यात विविध ठिकाणी मोर्चा निघत आहेत.आता संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणांमध्ये मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी.तसेच दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी.यामागणी साठी दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या आक्रोश मोर्चाला सर्व पक्षीय नेते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असणार आहेत.