Home Breaking News महायुतीच्या सरकारने खबरदारी घ्यावी -जेष्ठ नेते शरद पवार

महायुतीच्या सरकारने खबरदारी घ्यावी -जेष्ठ नेते शरद पवार

81
0

पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट पुण्यातून येत आहे.जीबीएस अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर व विशेषतः सिंहगड रोडवरील पुणे महानगरपालिकेच्या नवीन समाविष्ट गावांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे.दरम्यान हा आकडा २२ च्या पुढे गेला आहे.दरम्यान या आजाराची दाहकता लक्षात घेता तसेच या भागातील नागरिकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक गंभीर चिंतेची बाब म्हणावी लागेल.त्यामुळे पुणे महानगरपालिका राज्य सरकारने  ही निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्या साठी योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज केले आहे.

Previous articleपुण्यात चोरट्यांवर राहिला नाही 👮 पोलिसांचा धाक ?
Next articleपुण्यात आला नवीन मेंदू व्हायरस, पुण्यातील सिंहगड रोड व उपनगरात आढळले जास्त रुग्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here