Home Breaking News अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्याने पीठाधीश्र्वर प्रचंड नाराज

अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्याने पीठाधीश्र्वर प्रचंड नाराज

54
0

पुणे दिनांक २५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक उत्तरप्रदेश प्रयागराज येथील कुंभमेळातून आली आहे.हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याने महामंडलेश्वर बनवल्याने आता सर्व हिंदू धर्मातील साधूसंत हे नाराज झाले आहेत.तसेच शांभवी पीठाधीश्र्वर श्री स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी याबाबत प्रचंड प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे. ते यावेळी असे देखील म्हणाले की मागील कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याला मान्यता देऊन मोठे पाप झाले आहे.ही जी काही अनुशासनहिनता घडत आहे ती खूप मोठी धोकादायक आहे.हा सनातन धर्माशी विश्र्वासघात आहे.ही फसवणूक आहे.या लोकांच्या जाळ्यात अडकू नकोस.असे मी अभिनेत्री ममता कुलकर्णीला सांगितले होते.असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Previous articleएमपीडीए मधील फरार आरोपीच्या आळंदीच्या 🗻 डोंगरावरून लोणी काळभोर पोलिसांनी 👮 आवळल्या मुसक्या
Next articleपुण्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर ४ वर्षांपासून होते कारागृहात, कोट्यवधी रुपयांचा केला होता बॅक घोटाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here