पुणे दिनांक २८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक दिल्लीमधील सर्वोच्च न्यायालयातून अपडेट आली असून.आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका बाबत सुनावणी होती .यात याचिकाकर्ते व राज्य सरकारचे वकिल यांचा युक्तिवाद झाला आहे.दरम्यान या बाबत आता पुढील सुनावणी ही २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.त्यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाबाबतचा निकाल आता पुन्हा एक महिना पुढे गेला आहे.सदरच्या निकाला नंतरच हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत.