पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून आली . दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कुंभमेळ्यात भावीकांमध्ये चेंगराचेंगरी झाली यात अनेक भावीक हे गंभीर रित्या जखमी झाले असून . त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी आल्या होत्या यातील एका रुग्णवाहिकेला 🔥 लागली आहे.दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली आहे.आग विझवण्या साठी आता प्रयत्न सुरू केले आहे.मात्र मोठी घटना घडण्यापूर्वीच सावधगिरी बाळगल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.अशी माहिती मिळत आहे.