Home Breaking News महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात हजारो पिंपरी चिंचवडकर रस्त्यावर उतरले

महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात हजारो पिंपरी चिंचवडकर रस्त्यावर उतरले

123
0

पिंपरी -चिंचवड ३० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळ जनक अपडेट पिंपरी चिंचवड येथून आली असून. पिंपरी -चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाईच्या विरोधात नागरिकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे.दरम्यान यावेळी हजारो पिंपरी चिंचवडकर रस्त्यावर उतरले आहेत.तसेच नागरिकांच्य वतीने कुदळवाडी परिसरातील रोडवरच ठिय्या मांडला असून रस्ता रोको आंदोलन केले.त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे

 

Previous articleपुणे जिल्हा नियोजन समितीमधून शिवसेना आमदार शिवतारे यांचा पत्ता कट
Next articleचौथा टी-२० सामना आज पुण्यातील स्टेडियमवर ७ वाजता खेळला जाणार, टीम इंडियात आज कुणाला मिळणार संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here