पुणे दिनांक ३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक भारताची राजधानी दिल्लीतून एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ चा प्रचार आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता संपला आहे. दरम्यान आज प्रचाराचा शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आपली ताकद पणाला लावली होती.दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शहा.तसेच काॅग्रेस पक्षाच्या वतीने देखील नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता. तर आम आदमी पक्षाचे वतीने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील अनेक ठिकाणी आज सभा घेतल्या आहेत.दरम्यान बुधवारी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात होणार आहे तर मतमोजणी ही दिनांक ८ फेब्रुवारी रोजी शनिवारी होणार आहे.आणि त्याच दिवशी दिल्ली येथे सरकार कुणाचे हे चित्र स्पष्ट होईल.