Home आरोग्य महाराष्ट्रातील जीबीएस ग्रस्त रुग्णांची संख्या १५८च्यावर , पुण्यात रुग्णांची संख्या जास्त

    महाराष्ट्रातील जीबीएस ग्रस्त रुग्णांची संख्या १५८च्यावर , पुण्यात रुग्णांची संख्या जास्त

    30
    0

    पुणे दिनांक ३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक पुण्यातूनच खळबळ जनक अपडेट हाती आली असून. महाराष्ट्रातील गुलियन बॅरे सिंड्रोम ग्रस्त अर्थात (जीबीएस) रुग्णांची संख्या १५८ वर पोहोचली आहे.काल रविवारी दिवस भरात यात तीन नवीन संशयित रुग्णांची वाढ झाली आहे.यातील बहुतांश रुग्ण हे पुणे परिसरातील आस पासच्या भागातील आहेत.आताप्रर्यंत राज्यात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर १२८ जणांना जीबीएसचे निदान झाले आहे.दरम्यान आतापर्यंत जीबीएस या आजारावर यशस्वी मात केली आहे.४८ रुग्ण हे आयसीयूमध्ये तर २१ जण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.यातील काही रुग्णांना उपचारा नंतर ससून रुग्णालयातून काल डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    Previous articleशिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी केले निलंबित
    Next articleबचत गटाच्या महिलांना लाखों रुपयांचा गंडा,वंशाचा दिवा संपविण्याची दिली धमकी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here