पुणे दिनांक ५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता हाती पुण्यातूनच एक अपडेट आली असून उद्या गुरुवारी दिनांक ६ फेब्रुवारी रोजी पुण्या मधील काही ठिकाणी महापारेषणाच्या तीन अतिउच्च दाबाच्या उपकेंद्राच्या वीजपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व वीजवाहिन्यांच्या कामा निमित्ताने सदरचा वीज पुरवठा सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद असेल दरम्यान सदरचा वीज पुरवठा हा.गणेशखिंड.माॅडेल काॅलनी.दीप बंगला संपूर्ण परिसर.सेनापती बापट मार्ग.न्यू मराठी स्कूल . नारायण पेठ.शिवाजीनगर गावठाण.विजय टाॅकीज.तसेच अन्य भागातील काही ठिकाणचा वीज पुरवठा बंद राहणार आहे.