Home Breaking News मुंबईत धावत्या लोकलमधील डब्यात मोबाईलचा भीषण स्फोट

मुंबईत धावत्या लोकलमधील डब्यात मोबाईलचा भीषण स्फोट

57
0

पुणे दिनांक ११ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी मुंबईहून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.मुंब‌ईतील कळवा स्टेशनवर CSMT -कल्याण धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात अचानकपणे मोबाईलचा भीषण असा स्फोट झाला आहे.दरम्यान स्फोट होताच डब्ब्या मधील महिलांमध्ये एकच खळबळ उडाली.व सदरच्या महिलांनी धावत्या लोकलमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.दरम्यान मोबाईलचा स्फोट झाल्या नंतर लोकलच्या डब्यात सर्वत्र धूर झाला होता.दरम्यान या स्फोटाची माहिती रेल्वे 👮 पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आग 🔥 विझवली व सगळ्या महिला प्रवाशांना तातडीने बाहेर काढले आहे.दरम्यान सदर च्या घटनेत कुणीही जखमी झाले नसून सदरचा स्फोट कसा झाला? तसेच हा मोबाईल कुणाचा होता? याचा तपास आता रेल्वेचे पोलिस करत आहेत.

Previous articleऋषिकेश सावंतचे अपहरण नाही एअरप्लेनने मित्रांसोबत फिरायला गेला बाहेर, तानाजी सावंत व पुणे पोलिसांची पत्रकार परिषदेत दिली माहिती
Next articleसर्व पोलिस यंत्रणा कामाला लावणारा कोण आहे हा हाफकिन? आमदार जितेंद्र आव्हाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here