पुणे दिनांक १४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मध्यप्रदेश येथून एक खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्रात पूजा खेडकर सारखेच अगदी शेमटुशेम असे प्रकरण घडले आहे.दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कमरेखालील भाग नीट काम करत नाही.शिवाय याचाच फायदा घेऊन आपण अपंग असल्याची अनेक कागदपत्रे हे शासकीय रुग्णालयातातून घेऊन एक महिला दिवांग कोट्यातून चक्क महिला अधिकारी बनली आहे.आता तिनेच एक केलेल्या कृत्यामुळे आता तिची पोलखोल झाली आहे.तिचाच एक चक्क डान्स केलेला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सदरची घटना ही मध्यप्रदेश येथील असून.येथील लोकसेवा आयोग भरती २०२२ मध्ये प्रियांका कदम यांची निवड झाली आहे.पण माझ्या पायावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून माझ्या पायात राॅड हा शस्त्रक्रिया दरम्यान टाकला आहे. असे प्रियांका कदम ही एक्सरे दाखवून करत आहे.तसेच मला डान्स करण्याची आवड आहे.तसेच त्यावेळी मी डान्स करताना वेदना विराहक गोळ्या खावून डान्स केला आहे.असा दावा ती करत आहे.